ajit pawar reaction on rajan vichare letter to dgp maharashtra on security issue spb 94
[ad_1] ठाकरे गटाचे समर्थक खासदार राजन विचारे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं पत्र महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पाठवल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असून राजन विचारेंच्या पत्राची गांभीर्याने दखल घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली. हेही वाचा – ‘मशालीचा…