Priyanka Chopra पूर्वी ‘या’ अभिनेत्रींसोबत Nick Jonas चे अफेअर…
[ad_1] मुंबई : प्रियंका चोप्राने 1 डिसेंबर 2018 रोजी हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक निक जोनससोबत लग्न केले. आता त्यांच्या लग्नाला जवळपास 4 वर्षे झाली आहेत. या दोघांचा विवाह जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार पार पडला. नुकतेच या दोघेही सरोगसीद्वारे एका गोंडस बाळाचे पालक झाले आहेत. हे जोडपे सध्या अमेरिकेत राहातात. प्रियांका जेव्हा अमेरिकेत…