Headlines

बांगलादेशात टीम इंडियाला अजून एक धक्का; टेस्ट सिरीजमध्ये Rohit sharma नंतर हा खेळाडू बाहेर?

[ad_1] Mohammed Shami India vs Bangladesh Test Series: बांगलादेश दौऱ्यावर (Bangladesh) गेलेल्या टीम इंडियाला (Team India) अजून एक मोठा धक्का बसला आहे. आधी रोहित शर्मा (Rohit Sharma) अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे बाहेर झाला. रोहित शर्मा (Rohit Sharma) टेस्टमधून बाहेर जाणार असल्याची शक्यता असून आता टीम इंडियामध्ये अजून एक खड्डा पडणार आहे. मोहम्मद शमीच्या रूपाने हा दुसरा…

Read More