Headlines

CM शिंदेंचा मोठा खुलासा! मोदी, शाहांकडे केलेली ठाकरेंबरोबर बंद दाराआड झालेल्या बैठकीसंदर्भात विचारणा; उत्तर मिळालं, “आम्ही जर…” | cm eknath shinde on amit shah and uddhav thackeray meeting of seat sharing scsg 91

[ad_1] केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी मुंबईमध्ये महानगरपालिकेचे रणशिंग फुंकले. भाजपाच्या मिशन १५० ची घोषणा करताना शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. २०१९ साली मुख्यमंत्रीपदासंदर्भात झालेल्या वाटाघाटीवरुन युती तुटल्याचासंदर्भ देत उद्धव यांनी विश्वासघात केल्याचा आरोप शाह यांनी केला. यावरुन भाजपा आणि शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच आता मुख्यमंत्री…

Read More