Headlines

“काळजीचे कारण नाही,आता आम्ही…”, आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ पोस्टवर बॉलिवूड अभिनेत्रीची कमेंट

[ad_1] Simi Garewal on Aditya Thackeray : गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर काल पार पडली. राज्यपाल आणि शिंदे गटाकडून बहुतांश गोष्टी कशा चुकीच्या झाल्या? असे निरीक्षण नोंदविताना सरन्यायाधीश धनजंय चंद्रचूड (Dhanjany Chandrachud) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राजीनामे दिला नसता तर परिस्थिती पूर्ववत ठेवता आली असती, असे सांगून 16 आमदारांना…

Read More