Headlines

SBI मध्ये अकाऊंट आहे? आता फक्त SMS किंवा मिस्ड कॉल देऊन बॅलेन्स, स्टेटमेंट जाणून घ्या, वाचा कसं?

[ad_1] नवी दिल्ली:SBI Banking : भारतातील सर्वात जुन्या आणि मोठ्या प्रमाणात ग्राहक असणारी एक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI). आता इतर बँकांप्रमाणे एसबीआय देखील इंटरनेट बँकिंगची सेवा पुरवत असून आता तर फक्त मिस्ड कॉल आणि एसएमएसद्वारे अकाऊंट बॅलेन्स किंवा मिनी स्टेटमेंट पाहता येणार आहे. यासाठी ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून मिस्ड कॉल देऊन त्यांचे…

Read More