Headlines

Savita Bhabhi चा गंभीर आजाराशी लढा, शेअर केला नवा लूक… चाहते भावूक

[ad_1] Rozlyn Khan New Photo : गेल्या काही वर्षात बॉलिवूडमधल्या (Bollywood) अनेक कलकारांनी कॅन्सरसारख्या (Cancer) दुर्धर आजाराशी झुंज दिली. या यादीत आणखी एक नाव जोडलं गेलंय. अभिनेत्री रोजलिन खानला (Rozlyn Khan) कॅन्सरने ग्रासलं आहे. ‘आ भी जा…’ या गाण्यात रोजलिनने रजनीस दुग्गलबरोबर शेवटचा अभिनय केला होता. त्यानतंर तीने आपल्यो सोशल मीडिया अकाऊंटवर (Social Media) एक…

Read More