Headlines

‘कधीही डिलिव्हरी होणार होती’, गरोदरपणात तारेवरची कसरत करत गायिकेनं रेकॉर्ड केलं गाणं

[ad_1] Savani Ravindra: सध्या चर्चा आहे ती म्हणजे ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची. हा चित्रपट सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. या चित्रपटाची गाणीही तूफान गाजत आहेत. या चित्रपटानं चक्क विक्रमी रेकॉर्ड्स केले आहेत. 70 कोटींची या चित्रपटानं कमाई केली आहे. या चित्रपटानं आता एक वेगळाच इतिहास रचला…

Read More