प्रत्येक चित्रपट हिट ठरल्यानंतर Kartik Aaryan ला भेट मिळते नवीन कार? कियाराचा खुलासा
[ad_1] Kartik Aaryan : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा त्याच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट काल 29 जुन रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटानं पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली नसली तरी देखील निर्मात्यांना विकेंडमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तर चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगली प्रतिक्रिया मिळाली आहे. कार्तिक आणि कियाराची केमिस्ट्री प्रेक्षकांना दुसऱ्यांदा पडद्यावर पाहायला…