Headlines

“तुम्हाला अंगठाछाप मंत्री दिसतो का?,” ‘त्या’ वक्तव्यावरुन ट्रोल होत असल्याने तानाजी सावंत संतापले | Maharashtra Health Minister Tanaji Sawant on his statement over haffkine sgy 87

[ad_1] राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत सध्या आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. सोशल मीडियावर तानाजी सावंत यांच्या नावे एक मेसेज व्हायरल होत आहे. यामध्ये तानाजी सावंत यांनी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना हाफकिन नावाच्या माणसाकडून औषध घेणं बद करा असा सल्ला दिल्याचा दावा आहे. तसंच स्थानिक वृत्तपत्रांमध्येही यासंदर्भात बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. यावरुन तानाजी संताप संतापले असून टीका…

Read More