Headlines

मन हेलावणारी बातमी! सेलिब्रिटी लेकी कोट्यवधींची कमाई करत असूनही, आईची ‘ही’ दुर्दशा

[ad_1] मुंबई : (Corona) कोरोनामुळं आपल्या आयुष्यात आलेल्या अतिशय आव्हानात्मक प्रसंगाला, दिवसांना आता दोन वर्षांचा काळ उलटून गेला. पण, तरीही त्या दिवसांच्या आठवणी मात्र आजही कायम आहेत. या महामारीनं फक्त जगण्यावरच नव्हे, तर पोटापाण्याच्या साधनांवरही थेट परिणाम केले. सर्वाधिक नुकसान झालं ते म्हणजे कलाजगताचं.  लॉकडाऊन काळात बऱ्यात मालिकांचं, चित्रपटांचं चित्रीकरण बंद बोतं. परिणामी अनेक कलाकारांना…

Read More