Headlines

सारा तेंडूलकरच्या खांद्यावर हात ठेवणारी ‘ही’ व्यक्ती आहे तरी कोण? वडिलांची पोस्ट होती चर्चेत

[ad_1] Sara Tendulkar Vanraj Javeri : सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ दररोज चर्चेचा विषय बनतात. पुन्हा एकदा तिचा असाच एक जुना फोटो व्हायरल झाला होता ज्यात तिच्यासोबत कोणतरी व्यक्ती दिसते आहे आणि त्या व्यक्तीनं तिच्या खांद्यावर हात ठेवला आहे.  तिचा हा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाला होता…

Read More