Headlines

सारा खाननंतर ‘या’ अभिनेत्रीला डेट करतोय कार्तिक आर्यन! स्टेटस ठेऊन केलं कन्फर्म?

[ad_1] Kartik Aaryan and Tara Sutaria Dating : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय अशी ओळख असणारा अभिनेता कार्तिक आर्यन हा लाखो तरुणींच्या हृदयावर राज्य करतो. काल 22 नोव्हेंबर रोजी कार्तिक आर्यननं त्याचा 33 वा वाढदिवस साजरा केला. या निमित्तानं त्यानं त्याच्या मित्रांसाठी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत काही ओळखीचे तर काही अनओळखी चेहरे दिसले. पण या…

Read More