Headlines

Sara Ali Khan शिवभक्तित तल्लीन, ट्रोलर्स का म्हणतायत, “वडिलांनी संस्कार दिले असते तर…”?

[ad_1] Sara Ali Khan Troll for Visiting Temple : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही सध्या तिचा आगामी चित्रपट विकी कौशलच्या ‘जरा हटके, जरा बचके’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे दोघेही वेगवेगळ्या शहरांमध्ये जात आहेत. दरम्यान, नुकतेच सारा आणि विकी हे दोघे ही लखनऊमध्ये गेल्यानंतर तिथल्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्यासाठी पोहोचले. त्यावेळी…

Read More