Headlines

Son of tea stall ownern sanket serger won first silver medal for india in Commonwealth Games 2022 spb 94

[ad_1] बर्मिंघम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सांगलीच्या संकेत सरगरने रौप्यपदक पटकावत भारताचे पदकांचे खाते उघडले आहे. वेटलिफ्टींगमध्ये ५५ किलोग्रॅम वजनी प्रकारात त्यानं ही कामगिरी केली. क्लीन अँड जर्क या दुसऱ्या फेरीत झालेल्या दुखापतीनंतरही त्यांनी सुर्वण पदकासाठी प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आले नाही. २१ वर्षीय संकेतच्या नावावर सिंगापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंगमध्ये स्पर्धेत २५६…

Read More