Headlines

Sankashti Chaturthi 2022: संकष्टी चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग! पूजा विधी आणि मुहूर्त जाणून घ्या

[ad_1] Sankashti Chaturthi 2022: संकष्टी चतुर्थीला गणपतीची पूजा आणि उपवास करण्याची प्रथा आहे. या दिवशी उपवास आणि गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली, तर विघ्न दूर होतात, अशी मान्यता आहे. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी 17 जून रोजी येत आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योगही तयार होत आहे. या योगात केलेली पूजा आणि शुभ कार्य अनेक…

Read More