Headlines

Sankashti Chaturthi 2022: उद्या संकष्टी! यंदाच्या सुट्टीला मोदकांचा बेत, जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ

[ad_1] Sankashti Chaturthi 2022: कलाधिपती आणि ईष्ठ देवता म्हणून गणल्या जाणाऱ्या गणपती गजाननाची पूजा करत बाप्पासाठी खास नैवेद्याचा बेत आखला जातो तो म्हणजे संकष्टी चतुर्थीला (Sankashti Chaturthi 2022). (Ganpati) गणपतीला समर्पित असणारा हा उपवास महिला, आपल्या लेकरांच्या सुखासाठी करतात असं म्हटलं जातं. या महिन्यातील संकष्टी 11 डिसेंबर 2022 म्हणजेच रविवारच्या दिवशी आली आहे. त्यामुळं या…

Read More