Headlines

उन्हाळ्याची सुट्टी, छोटासा वाडा अन्…; संकर्षण कऱ्हाडेने दाखवली मूळ गावाची खास झलक

[ad_1] Sankarshan Karhade Share Village Memories : मराठी मनोरंजनसृष्टीतील एक बहुआयामी कलाकार म्हणून संकर्षण कऱ्हाडेला ओळखले जाते. संकर्षण कऱ्हाडेच्या अभिनयाचे, लिखाणाचे, दिग्दर्शनाचे, कवितांचे लाखो चाहते आहेत. संकर्षण हा उत्तम सूत्रसंचालकही आहे. संकर्षण हा सध्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकामुळे चर्चेत आहे. या नाटकाच्या निमित्ताने त्याने गावाकडील एक खास आठवण सांगितली आहे.  संकर्षण कऱ्हाडे हा…

Read More