‘फोनवर आता हॅलो बोलत नाही…’, संकर्षण कऱ्हाडे वडिलांबद्दल असं का म्हणाला?
[ad_1] मुंबई : महाराष्ट्रातून अनेक लोक आज कार्तिकी वारीनिमित्त पंढरपुरात गेले. कार्तिकी एकादशीनिमित्त अनेक लोक पदयात्रा करत तेथे पोहोचले. तसेच या निमित्तानं राज्यभरातून विठ्ठल – रुक्मिणी यांचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत. कार्तिक एकादशीच्या निमित्तानं अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याचे वडील पंढरपुरात सेवा करत असल्याचे सांगितले आहे. संकर्षणनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही…