Headlines

ज्याची भीती तेच घडलं! पहिला सामन्यानंतर ‘हा’ स्टार प्लेअर झाला सीरिजमधून बाहेर

[ad_1] Sanju Samson ruled Out T-20 Series :  श्रीलंका आणि भारतामधील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेमध्ये भारताने पहिला सामना जिंकत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारत आणि श्रीलंकेमधील दुसरा सामना पुण्यातील गहुंजे स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. मात्र दुसऱ्या सामन्याअगोदर टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार प्लेअर दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. (Ind vs Sl indian…

Read More