Headlines

IPL 2022 | आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या 1 दिवसाआधी मोठा वाद, नक्की काय झालं?

[ad_1] मुंबई : आता आयपीएलच्या 15 व्या मोसमासाठी (IPL 2022)  अवघे काही तास उरले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात या मोसमातील सलामीचा सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात आयोजन हे  वानखेडे स्टेडियमवर करण्यात आलं आहे. मात्र या स्पर्धेच्या अवघ्या काही तासांआधी मोठ्या वादाला तोंड फुटलंय. (ipl 2022 big controversy before 1…

Read More