Headlines

“मी सांगोल्याचा माजलेला रेडा…” जाहीर सभेतून शहाजीबापू पाटलांकडून संजय राऊतांना धमकीवजा इशारा | shivsena rebel mla shahajibapu patil on sanjay raut in sangola latest speech rmm 97

[ad_1] सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी जाहीर सभेतून शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. शहाजीबापू यांनी “मी सांगोल्याचा माजलेला रेडा असून खाली शिंगाट घातलं तर तुला असाच उभा करेन, आमच्या नादाला लागू नको” अशा शब्दांत धमकीवजा इशारा दिला आहे. तसेच त्यांनी संजय राऊतांचा उल्लेख ‘शिवसेनेचा नारद मुनी’ असा केला…

Read More

“राऊतांच्या नादी लागण्यात…” मतदारसंघात दाखल होताच शहाजीबापू पाटलांचं विधान

[ad_1] मागील १५ दिवसात महाराष्ट्रातील राजकारणात उलथापालथ झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. ३ आणि ४ जुलै रोजी विधानसभेत विशेष अधिवेशन पार पडल्यानंतर अखेर १५ दिवसांनी “काय झाडी, काय डोंगार” फेम सांगोला विधानसभा मतदारसंघाचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील आपल्या मतदार संघात परतले आहेत. यावेळी…

Read More

“बंडखोर महिला आमदारांना वेश्या म्हणणाऱ्यांना लोक जोड्याने मारतील”, संजय शिरसाट यांची राऊतांवर जोरदार टीका | shivsena rebel MLA sanjay shirsat on Shivsena MP sanjay raut on statement of calling prostitute rmm 97

[ad_1] मागील काही दिवसांत महाराष्ट्रातील राजकारणात अनेक वेगवान घडामोडी घडल्या आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ३९ आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकप्रकारे भूकंपच आला. बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटातील आमदारांवर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी विविध प्रकारचे आरोप आणि टीका केली होती. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण शांत…

Read More

अधिवेशनात गुलाबराव पाटील आक्रमक, भाषण करताना म्हणाले ‘आम्ही बंड नाही तर…’ | maharashtra assembly session gulabrao patil said we did revolt criticizes sanjay raut and aditya thackeray

[ad_1] राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे-भाजपा सरकारने विश्वासदर्शक ठरवा जिंकला असून राज्यात यानंतर भाजपा आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या सत्तानाट्यावरदेखील दोन्ही गटातील नेते आजच्या अधिवेशनात आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दरम्यान, बंडखोर गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या बंडावर भाष्य केले आह. आमचे हे बंड…

Read More

“संजय राऊतांना अटक तर होणारच”, किरीट सोमय्या यांचं खळबळजनक विधान | shivsena MP Sanjay Raut will definitely arrest big statement by bjp leader Kirit Somaiya rmm 97

[ad_1] महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना ईडीने पत्राचाळ घोटाळा प्रकरणात समन्स बजावला होता. याप्रकरणी ईडी कार्यालयात त्यांची तब्बल दहा तास चौकशी करण्यात आली. यानंतर आता मेधा किरीट सोमय्या मानहानी प्रकरणात संजय राऊतांना सुनावणीस हजर राहण्याचा आदेश शिवडी न्यायालयाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या अडचणी वाढताना दिसत आहे. याप्रकरणी…

Read More

‘अपघात अटळ’… म्हणत फडणवीसांना कोणता इशारा देतायत संजय राऊत ?

[ad_1] मुंबई : भाजप नेते आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं नाव न घेता शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी फडणवीस यांना कसलासा इशाराही दिला आहे.  रविवारी पार पडलेल्या उत्तर सभेत भाजप नेते फडणवीस यांनी शाब्दिक बाण चालवल्यानंतर सोमवारी राऊतांनी ट्विट करत त्यांना वैफल्यग्रस्त म्हटलं आहे….

Read More

The Kashmir Files बाबत राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यानं एकच खळबळ

[ad_1] मुंबई : काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांना विवेक अग्निहोत्री यानं ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटावाटे वाचा फोडली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच त्याची चर्चा पाहायला मिळाली. सध्या हा चित्रपट 150 कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा ओलांडण्याच्या मार्गावर आहे.  असं असतानाच चित्रपटाच्या भोवती असणारं वादाचं वर्तुळ काही केल्या दुरावलं जाताना दिसत नाही. दर दिवशी…

Read More

‘अर्धी मुंबई हिंदीत बोलते’ संजय राऊत यांनी सांगितलं उत्तर प्रदेशशी नातं

[ad_1] गोरखपूर : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज उत्तरप्रदेश दौऱ्यावर आहेत. गोरखपूरमध्ये शिवसेनेचे (Shiv Sena) उमेदवार राजू श्रीवास्तव यांच्यासाठी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी प्रचारसभा घेतली. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adiyanath) यांच्या गडात शिवसेना नेत्यांनी हुंकार भरला. जेव्हा स्टेजवर आलो तेव्हा मला…

Read More

‘रश्मी ठाकरेंना जोडे मारणार का?’ किरिट सोमय्यांचा पुराव्यासह राऊतांवर हल्लाबोल

[ad_1] नवी दिल्ली : रायगड जिल्ह्यातील कोरले ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरे (Rashmi thackeray) यांनी 19 बंगल्यांचे कर भरले आहेत. तर संजय राऊत कसे काय म्हणू शकतात की, त्याठिकाणी बंगलेच अस्तित्वात नाही?. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या आरोपांनी भाजपनेते किरिट सोमय्या यांनी आज उत्तरे दिली. अन्वय नाईक यांनी 2008 मध्ये बंगले…

Read More

संजय राऊत कोणाला म्हणाले ‘झुकेंगे नही, जय महाराष्ट्र’

[ad_1] मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून ईडी आणि विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. या पत्रात संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी ईडीमार्फत आम्हाला तुरुंगात घालण्याचा डाव आखला जात आहे, महाराष्ट्राच्या नेत्यांना अडकवण्यासाठी ईडी काम करतंय असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला…

Read More