“ज्यांनी शिवसेना फोडली, धनुष्यबाण चिन्ह गोठवलं त्यांच्या…”; तुरुंगातून बाहेर पडताच संजय राऊतांचा CM शिंदेंवर हल्लाबोल | ShivSena leader Sanjay Raut gets bail in money laundering case slams CM Eknath Shinde And Group After released from jail scsg 91
[ad_1] पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांना विशेष न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. तर दुसरीकडे राऊत यांना जामीन देण्याच्या निर्णयाला तातडीने स्थगिती देण्यास उच्च न्यायालयानेही नकार दिल्याने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दुहेरी तडाखा मिळाला. संजय राऊत यांना जामीन मिळाल्याने ऑर्थर रोड तुरुंगातून सायंकाळी उशिरा मुक्तता करण्यात आली. तेव्हा शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष करून मिरवणूकही काढली….