Headlines

अवधूत गुप्तेंनी सांगितले त्यांना काय खुपते? म्हणाले, ‘सकाळी उठून बघायला मिळणारी माकड चेष्टा…’

[ad_1] Avdhut Gupte on Monkeys: मराठी गायक, दिग्दर्शक अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) सध्या आपल्या ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) कार्यक्रमामुळे नेहमी चर्चेत असतो. या कार्यक्रमात अवधूत गुप्ते राजकारण्यांना सडेतोड प्रश्न विचारत त्यांना नेमकं काय खुपतं याचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, आपल्या प्रश्नांना समोर खुर्चीवर असणाऱ्या व्यक्तीवर प्रश्नांचा भडीमार करणारा अवधूत गुप्ते स्वत:…

Read More