Headlines

बॉलिवूडला मोठा धक्का! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं हार्ट अटॅकने निधन; मुंबईत घेतला अखेरचा श्वास

[ad_1] Famous Director Death Due To Heart Attack: अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन यांच्या ‘धूम’ चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. 2004 साली प्रदर्शित झालेल्या या भन्नाट चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गढवी यांचं निधन झालं आहे. रविवारी सकाळी संजय यांनी मुंबईमध्ये शेवटचा श्वास घेतला. संजय हे 57 वर्षांचे होते. संजय यांनी ‘धूम’ तसेच या चित्रपटाचा सिक्वेल…

Read More