Headlines

संजय दत्तचा मृत्यू, निर्मात्यांना मोठा फायदा; हे गणित जाणून हादराल

[ad_1] मुंबई : अभिनेता संजय दत्त याची खलनायकी भूमिका असणारा ‘केजीएफ 2’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटात संजय दत्त यानं साकारलेलं ‘अधीरा’ हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरलं. आता मुद्दा असा की शेवटी या चित्रपटामध्ये संजूबाबाचा मृत्यू दाखवण्यात आला आहे. अभिनेत्याच्या चाहत्यांना असा शेवट फारसा आवडला नसावा पण, त्याचा मोठा फायदा मात्र निर्मात्यांना झाला हे…

Read More