Headlines

माधुरीनं साथ सोडताच संजुबाबाची वाईट अवस्था; ते दिवस आठवूनही येईल रडू

[ad_1] मुंबई : नुकताच ‘शमशेरा’मध्ये (Shamshera) इन्स्पेक्टर शुद्ध सिंगच्या भूमिकेत दिसणारा संजय दत्त आज 29 जुलै रोजी 63 वा वाढदिवस साजरा करत आहे. संजय दत्त हा नेहमीच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. पत्नी मान्यतासोबत संजय त्याच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे. संजय दत्तनं जेव्हा चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं तेव्हा त्याचं नावं जवळपास सगळ्याच अभिनेत्रींसोबत जोडण्यात आले होते….

Read More