गर्लफ्रेंच्या C ग्रेड चित्रपटाने हादरला संजूबाबा; लाखो रुपये खर्चे करत केले हे काम
[ad_1] मुंबई : नुकताच ‘शमशेरा’मध्ये (Shamshera) इन्स्पेक्टर शुद्ध सिंगच्या भूमिकेत दिसणारा संजय दत्त आज 29 जुलै रोजी 63 वा वाढदिवस साजरा करत आहे. संजय दत्त हा नेहमीच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. पत्नी मान्यतासोबत संजय त्याच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की एकदा संजय दत्तला मान्यताच्या एका सी-ग्रेड चित्रपटामुळे इतकी लाज…