Headlines

Sania Mirza Shoaib Malik Divorce: घटस्फोटाच्या चर्चांमध्येच सानियानं शेअर केला असा फोटो; शोएबचाही होईल जळफळाट?

[ad_1] Sania Mirza Shoaib Malik Divorce: घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना सानिया मिर्झा (Sania Mirza)  आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्या नात्याबद्दल रोज नवीन गोष्टी समोर येत आहेत. 12 एप्रिल 2010 मध्ये विवाह बंधनात अडकल्यानंतर 12 वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. (sania mirza shoaib malik divorce) घटस्फोटोच्या चर्चा…

Read More