Headlines

बाळासाठी वर्षानुवर्ष प्रयत्न करणाऱ्या अभिनेत्रीची ‘त्यानं’ नाही सोडली साथ; अखेर अडकणार विवाहबंधनात

[ad_1] मुंबई : मागील 5 वर्षांपासून बाळाच्या जन्मासाठी प्रयत्न करणारी अभिनेत्री आता अखेर लग्नबंधनात अडकण्यास सज्ज झाली आहे. गेल्या 12 वर्षांपासून एका व्यक्तीसोबत प्रेमाच्या नात्यात असणाऱ्या या अभिनेत्रीनं जाहीर कार्यक्रमादरम्यान आपल्या खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला.  ओक्साबोक्शी रडत तिनं आपल्याला मातृत्त्वाचं सुख मिळत नसल्याचं सांगितलं. प्रियकर – लिव्ह इन पार्टनरला ‘तू दुसऱ्या कुणाचातरी विचार…

Read More