Headlines

Independent Bharat Party’s demand on cm eknath shinde for resign a minister abdul sattar in tet scam at sangli zp

[ad_1] राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलीच्या नावाचे प्रमाणपत्र सांगली जिल्हा परिषदेत आढळून आल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणी कृषी मंत्री सत्तार याचा राजीनामा घ्यावा असे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी दिले आहे.   राज्यभर गाजत असणार्‍या  शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार  प्रकरणातील…

Read More