Headlines

Sangli Police succeeded in foiling the kidnapping attempt of a three-year-old boy

[ad_1] सांगली : सवतीच्या तीन वर्षाच्या  मुलाचे अपहरण करून बिहारला पळविण्याचा प्रयत्न उधळून लावत सांगली शहर पोलीस ठाण्याच्या  पोलीसांनी मुलाची सातारा रेल्वे स्थानकावर सुखरूप सुटका केली. मुलाला पळवून नेणार्‍या पहिल्या पत्नीसह चौघांना गजाआड करण्यात आले. बिहारमधील शामसुंदर रवीदास  यांने पहिली पत्नी बिहारमधील महूयत (ता. धरेया जि. गया) येथे असताना सांगलीतील हॉटेलमध्ये काम करणारी महिला वैशाली…

Read More