Headlines

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट, भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यावर ठाकरे गटाचे गंभीर आरोप | andheri east by election uddhav thackeray group sandeep naik demands cancel nomination of murji patel

[ad_1] अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिंदे गट-भाजपा यांच्याकडून भाजपाचे नेते मुरजी पटेल हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मुरजी पटेल-ऋतुजा लटके यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना या निवडणुकीला मात्र वेगळे वळण मिळाले…

Read More