Headlines

‘कुछ कुछ होता है’ मधली छोटी अंजली आठवतेय, आता दिसतेय ग्लॅमरस, पाहा फोटो…

[ad_1] Entertainment News : बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानने (Shah Rukh Khan) अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर आजही कोरले गेले आहेत. यातलाच एक चित्रपटमध्ये ‘कुछ कुछ होता है’ (Kuch Kuch Hota Hai). 1998 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट चांगलाच हिट ठरला होता. चित्रपटात शाहरुख खान याच्याबरोबर मुख्य भूमिकेत असलेल्या काजोल (Kajol)…

Read More