Headlines

‘बिग बॉस’मुळे आर्यन खानची वकील अडचणीत! वकिलीची सनद रद्द होणार?

[ad_1] Bigg Boss 17: बॉलिवुड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचा बिग बॉस 17 चा (Big Boss 17) सीझन सुरु झाला आहे. या रिअॅलिटी शोला एक आठवडासुद्धा पूर्ण झालेला नसताना त्यातील स्पर्धकांवरुन मोठा वाद सुरु झाला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातून विविध स्पर्धक या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. यामध्ये टीव्ही स्टार, युट्यूबर, गेमर, वकील यांचाही समावेश आहे….

Read More