Headlines

‘आजही धाडस होत नाही…’; दोन मुलांची आई असणारी समीरा रेड्डी असं का म्हणतेय?

[ad_1] Motherhood and Career : कलाजगताशी थेट नातं असतानाही एकाएकी खासगी आयुष्याला प्राधान्य देत या झगमगाटापासून दूर जात एका नव्या आयुष्याची सुरुवात करणारी अनेक नावं आपल्याला ठाऊक असतील. कुटुंबाला, एका वेगळ्या करिअरला प्राधान्य देत आजवर अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला आहे. यामध्ये अभिनेत्रींची नावं जास्त, कारणं काहीशी एकसारखीच. लग्न झालं, मुलं झाली,…

Read More