Headlines

वजन वाढल्याने भाजीवालेही करायचे ‘या’ अभिनेत्रीची टिंगल; Looks मुळे ती मिडीयासमोर जाण्यासही घाबरायची

[ad_1] Sameera Reddy : बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी ही नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येते. समीरा चर्चेत असण्याचं कारण हे तिच्या प्रेग्नंसीची किस्सा किंवा त्यानंतर काय झालं यामुळे असते. दरम्यान, समीरा आता तिच्या वजनामुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 2015 मध्ये तिच्या मुलाला जन्म दिल्यानंतर तिच्या वाढत्या वजनामुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर तिनं वक्तव्य केलं आहे….

Read More