Headlines

क्रांती रेडकरला जीवे मारण्याची धमकी, मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार

[ad_1] Kranti Redkar Gets Death Threats एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे हे कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे ते प्रसिद्धीझोतात आलं. समीर वानखेडे यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरला जीवे मारण्याची धमकी आली आहे. क्रांतीने तिच्या अधिकृत ट्विटरवरुन ट्वीट करत या घटनेबद्दल भाष्य केले आहे. यावेळी तिने गोरेगाव पोलिसात तक्रार दाखल…

Read More