Headlines

आर्यनसाठी शाहरुखने विनंती केली तेव्हा काय वाटत होतं? समीर वानखेडेंनी पहिल्यांदाच केला खुलासा

[ad_1] बॉलिवूड बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानवरील कथित ड्रग्जप्रकरणी (Aryan Khan Drrugs Case) कारवाई केल्यानंतर समीर वानखेडे (Sameer Wankhede) चर्चेत आले होते. समीर वानखडे तेव्हा मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोत झोनल डायरेक्टर पदावर होते. आता मात्र त्यांची बदली करण्यात आली असून चेन्नईत अतिरिक्त आयुक्त आहेत. दरम्यान समीर वानखेडे यांनी ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत सेलिब्रिटींवर केलेल्या कारवाईवर…

Read More