…जेव्हा बिग बी मराठमोळ्या कलाकाराचे पाय धरतात; तो क्षण पुन्हा होणे नाही
[ad_1] Amitabh Bachchan : बिग बी अमिताभ बच्चन… या नावापुढे सर्वकाही संपतं, असं म्हणायला हरत नाही. कलाजगतामध्ये अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या या अभिनेत्याची भेट घेण्याची अनेकांचीच इच्छा. सर्वांनाच ते शक्य होतं असं नाही. पण, ज्यांना ही संधी मिळते त्यांच्यासाठी अमिताभ बच्चन यांची भेट ही आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक ठरतो. असाच क्षण आला होता,…