IVF मध्ये सततच्या अपयशानं खचलेल्या अभिनेत्रीला आणखी एक धक्का; गंभीर आजाराचं निदान
[ad_1] मुंबई : आयव्हीएफसाठी सतत प्रयत्न करुनही अपयशाला सामोरी जाणारी अभिनेत्री आता परिस्थितीपुढे हात टेकताना दिसत आहे. बाळ होण्यासाठीच्या प्रयत्नांकरता सततची औषधं, वेदना, मानसिक आरोग्यावर होणारे आघात या साऱ्यातूनही ती अभिनेत्री सावरण्याचा प्रयत्न करत होती. (after unsuccessful ivf Actress sambhavna seth suffring from rheumatoid arthritis) संकटं काही तिची पाठ सोडताना दिसत नाहीयेत. ही अभिनेत्री आहे,…