Headlines

तुम्ही राजकारणात येणार का? निवडणूक लढणार का? संभाजीराजे छत्रपतींचं सूचक विधान, म्हणाले… | Sambhajiraje Chhatrapati reaction on will he join politics to contest election

[ad_1] माजी खासदार संभाजीराज छत्रपती सध्या स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध भागत दौरा करत आहेत. मंगळवारी (१८ ऑक्टोबर) संभाजीराजे नाशिकमध्ये आले असताना त्यांना पत्रकारांनी राजकारणात येणार का? निवडणूक लढणार का? असे प्रश्न विचारले. यावर संभाजीराजेंनी उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली. “लोकांची इच्छा आहे, अपेक्षा आहे. मात्र, राजकारणापलिकडे अनेक गोष्टी आहेत,” असं मत संभाजीराजेंनी व्यक्त…

Read More