Headlines

“आम्ही सरकारचं स्वागत करतो, पण…” अफझलखानच्या कबरीवरील अतिक्रमण हटवल्यानंतर संभाजी छत्रपतींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… | Sambhaji Chhatrapati first reaction on removing encroachment on Afzal Khan grave at pratapgrah rmm 97

[ad_1] राज्य सरकारने अखेर प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीवरील अतिक्रमण हटवलं आहे. सरकारच्या या निर्णयाचं छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी छत्रपती यांनी स्वागत केलं आहे. अफझल खानाच्या कबरीवरील अतिक्रमण हटवल्याने आम्ही सरकारचं स्वागत करतो, पण आता शिवभक्तांच्या सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत. सरकारने इतरही किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी संभाजी छत्रपती यांनी केली आहे. त्यांनी…

Read More