आजारपणादरम्यानच समंथाला मिळणार नागा चैतन्यची साथ!
[ad_1] मुंबई : दाक्षिण चित्रपटसृष्टीतील अभिनेता समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) हे वर्षी विभक्त झाले आहेत. गेल्या वर्षी त्या दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत विभक्त झाल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. दरम्यान, आता सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे की घटस्फोट घेतल्यानंतरही ते दोघे एकत्र स्क्रिन शेअर…