Headlines

सामंथा रुथ प्रभूचा करण जोहरवर घर फोडल्याचा आरोप

[ad_1] मुंबई : होस्ट करण जोहर त्याच्या खास चॅट शोच्या आणखी एका एपिसोडसह परतला आहे. यावेळी त्याच्या शोमध्ये समंथा रुथ प्रभू आणि अक्षय कुमार पाहुणे म्हणून येणार आहेत. आगामी एपिसोडचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोमध्ये समंथा रुथ प्रभूची वेगळी शैली पाहायला मिळाली असून या व्हिडिओमध्ये ती असं काही बोलली आहे की, लोकं आश्चर्यचकित झाले…

Read More