घटस्फोटानंतर समंथाच नागाबाबतीत मोठं वक्तव्य; म्हणाली…
[ad_1] मुंबई : ‘कॉफी विथ करण’ 7 या गॉसिप शोच्या सीझनचा तिसरा एपिसोड टेलिकास्ट झाला आहे. यावेळी अक्षय कुमार आणि समंथा रुथ प्रभू हे पाहुणे कलाकार म्हणून आले होते. करण जोहरसह समंथा आणि अक्षय कुमार यांनी शोमध्ये खूप मसाला दिला. मात्र, चाहते नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटावर सामंथाच्या प्रतिक्रियेची सर्वाधिक वाट पाहत होते. या शोमध्ये समंथाही नागाविषयी…