Headlines

समांथाच्या वडिलांचा फी भरण्यास नकार अन्.., अभिनेत्रीचं बदललं आयुष्य

[ad_1] मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समांथाने नुकतीच बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) ‘कॉफी विथ करण ७’ (Koffee With Karan 7) मध्ये हजेरी लावली होती. समांथा आता फक्त दाक्षिणात्य अभिनेत्री नाही तर तिचं नाव देशातल्या लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत आहे. पण शोमध्ये हजेरी लावल्यानंतर…

Read More