Headlines

“…तर देशातील सर्व मुस्लीम शहरांची नावं बदला” औरंगाबादच्या नामकरणावरून अबू आझमींचं मोठं विधान | then change all muslim city names said samajwadi party leader abu azmi sambhajinagar rmm 97

[ad_1] मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात औरंगाबादच्या नामकरणावरून वाद सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण ‘धाराशीव’ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने देखील या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला असून संबंधित प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. याच मुद्द्यावरून समाजवादी पार्टीचे…

Read More