Headlines

क्रिकेट वर्तुळात आणखीण एक ‘मिस्टर 360’, खेळाडूचा ‘हा’ शॉट पाहाच; VIDEO

[ad_1] Big Bash League 2022-23 : क्रिकेट विश्वात एबी डिविलीयर्स नंतर सुर्यकुमार यादवला (Surykumar yadav) ‘मिस्टर 360’ म्हणतात. कारण सुर्या कोणताही बॉल मैदानात कोणत्याही दिशेने मारू शकतो. त्याच्यामध्ये तशी क्षमता आहे. त्याची ही बॅटींग अनेक दिग्गज खेळाडूंना तोंडात बोट घालायला भाग पाडते. आता क्रिकेट वर्तुळाला आणखीण एक ‘मिस्टर 360’ मिळाला आहे. या खेळाडूने देखील सर्वानाच…

Read More