Headlines

ना नेटफ्लिक्स ना प्राईम, ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहा विकी कौशलचा Sam Bahadur सिनेमा

[ad_1] Sam Bahadur OTT Release : अभिनेता रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ आणि विक्की कौशलचा ‘सॅम बहादूर’ सिनेमा 1 डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. विक्की कौशलच्या (Vicky Kaushal) ‘सॅम बहादूर’ सिनेमाला (Sam Bahadur) प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण रणबीरच्या ॲनिमलपुढे विक्कीचा सॅम बहादूर फिका पडला आहे. अशातच आता सिनेमा ओटीटीवर (OTT Release) कधी प्रदर्शित होणार? याकडे सर्वांचं…

Read More